Bollywood Actors: चित्रपटसृष्टीतील 'हे' सेलिब्रिटी आहेत सगळ्यात जास्त अहंकारी?
Bollywood Arrogant Celebrities: प्रत्येक व्यक्तीचा एक आवडता कलाकार असतो. आपला आवडता सेलिब्रिटी कसा राहतो तो काय करतो हे सगळं जाणून घेण्याची इच्छा त्यांच्या चाहत्यांना असते. मात्र, काही असे सेलिब्रिटी आहेत जे खूप अहंकारी असल्याचे म्हटले जाते. या सेलिब्रिटींच्या यादीत प्रियांका चोप्रापासून करीना कपूर पर्यंत अनेक सेलिब्रिटींची नाव आहेत.
1/5
![most rude bollywood actors and actresses](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/05/543083-priyanka-chopra222.jpg)
2/5
![most rude bollywood actors and actresses](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/05/543082-kareena-kapoor111.jpg)
करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही चित्रपटाच्या सेटवर नखरे दाखवण्यासाठी ओळखली जाते. बऱ्याचवेळा करीना सेटवर तिच्या सहकलाकारांसोबत गैरवर्तन करते असे म्हटले जाते. सोशल मीडियावर बऱ्यच वेळा तिला भेटण्यासाठी आलेल्या चाहत्यांना चुकीच वागणूक देते असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.
3/5
![most rude bollywood actors and actresses](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/05/543081-salman-khan333.jpg)
सलमान खान (Salman Khan) : बॉलिवूड चित्रपटसृष्टीत सर्वात वाईट वागणूक देणाऱ्या कलाकारांमध्ये सलमान खानची गणना केली जाते. सलमान बऱ्याचवेळा छोट्या छोट्या गोष्टींवर रागवताना दिसतो. दरम्यान, असे म्हटले जाते की बऱ्याच वेळा सलमान कार मधून उतरताना त्याच्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करत असणाऱ्या चाहत्यांवर संतापतो.
4/5
![most rude bollywood actors and actresses](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/05/543079-govinda444.jpg)