Mouni Royच्या अदा पाहून तुम्ही देखील म्हणाल 'परफेक्ट बॉडी'

पाहा फोटो...

Nov 27, 2021, 16:07 PM IST

मौनी रॉय (Mouni Roy) कायमच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आता तिने काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केलेत ज्यामध्ये ती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. मौनी रॉय (Mouni Roy) ने काउचवरबसून ग्लॅमरस अंदाजात पोझ देताना दिसत आहे. तिचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'परफेक्ट बॉडी'... पाहा मौनी रॉयचे सध्या व्हायरल होत असलेले निवडक फोटो...

1/5

2/5

3/5

4/5

5/5