थेट अमेरिकेला टक्कर देणारं महाराष्ट्रातील पहिलं पर्यटनस्थळ! 40 फूट उंचीवरील काचेच्या गॅलरीतून दिसतो 5 नद्यांचा अनोखा संगम
महाराष्ट्रात अमेरिकेप्रमाणे अनोखी काचेची गॅलरी उभारण्यात आली आहे.
वनिता कांबळे
| Jan 22, 2025, 20:49 PM IST
Ambhora Bridge : आपल्या महाराष्ट्रात थेट अमेरिकेला टक्कर देणारी कलाकृती निर्माण करण्यात आली आहे. नदीवर एक केबल ब्रीज बांधण्यात आला आहे. या ब्रीजवर 40 फूट उंचीवर काचेची गॅलरी उभारण्यात आली आहे. या गॅलरीतून 5 नद्यांचा अनोखा संगम पहायला मिळतो. जाणून घेऊया ही अनोखी कलाकृती कुठे उभारण्यात आली आहे.
2/7
3/7
5/7