Mukesh Ambani Birthday : यंदाचं वर्ष मुकेश अंबानी यांच्यासाठी कसं असेल? काय सांगतात त्यांच्या कुंडलीतील ग्रहतारे?
Mukesh Ambani Birthday : आशियातील सर्वात श्रीमंत आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी आज 66 वर्षांचे झाले. त्यांचा जन्म 19 एप्रिल 1957 मध्ये भारताबाहेर येमेनमध्ये झाला.
Mukesh Ambani Astrology : श्रीमंत कुटुंबात जन्माला येऊनही त्यांचा साधेपणाने सर्वांचं मनं जिंकणारे मुकेश अंबानी (Mukesh Ambani Birthday) यांचा आज वाढदिवस. बिझनेस टायकून म्हणून त्यांचा प्रवास हा उल्लेखनीय आहे. त्यांनी देशाच्या प्रगतीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण कार्य केले आहेत. अशात जर तुम्हाला मुकेश अंबानीच्या शिखरावर जाण्याच्या पैलूंबद्दल उत्सुकता असेल तर आज आपण त्यांची कुंडलीतील ग्रह (Mukesh Ambani kundli) ताऱ्यांबद्दल जाणून घेणार आहोत.
आशियातील श्रीमंत व्यक्ती

मुकेश अंबानी यांची रास

दृढनिश्चय

नेतृत्व कौशल्य

नाविन्यपूर्ण विचार

आत्मविश्वास

विप्रीत राज योग

त्यांची कुंडलीमध्ये विप्रीत राज योग आहे. जेव्हा 6व्या, 8व्या आणि 12व्या घरातील स्वामी एकमेकांच्या संयोगाने स्थित असतात तेव्हा विप्रीत राज योग तयार होतो. मुकेश अंबानींच्या जन्मपत्रिकेत त्यांचा चंद्र, मंगळ आणि शनि परस्पर संयोगाने स्थित आहेत. त्यामुळे अपार धनसंपत्तीसोबत नकारात्मक ऊर्जा किवा छुपे शत्रू, प्रतिस्पर्ध्यांपासून त्यांचं संरक्षण होतं.
दहाव्या घरात सूर्य

सर्व ग्रहांचा राजा सूर्य हा मुकेश अंबानीच्या कुंडलीच्या 10 व्या घरात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 10 वे घर एखाद्या व्यक्तीच्या जीवनात शक्ती आणि अधिकार आणण्यासाठी ओळखला जातो. त्यामुळे मुकेश अंबानी अत्यंत महत्वाकांक्षी आहेत.त्याच्या कारकीर्दीत यशस्वी होण्यासाठी, शक्ती आणि प्रभावाची स्थिती प्राप्त करण्यासाठी सूर्य त्यांना मदत करतो.
शुक्र आणि मंगळ संयोग

11व्या घरात बलवान मंगळ

आर्थिकदृष्ट्या खूप भाग्यशाली

काय सांगते कुंडली

पाचव्या घरात शनि

प्रभावशाली व्यक्ती

जगभरात ख्याती
