Mumbai AC Local News : लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार
Mumbai Local News : मुंबईकरांचा प्रवास गारेगार होणार आहे. राज्यात 238 एसी लोकल बांधणीला तसेच 80 किमी लांबीचे नवे लोकल मार्ग उभारणीला परवानगी मिळाली आहे.
.
1/5

2/5

Mumbai Local News : 80 किमी लांबीचे नवे लोकल मार्ग उभारणीला परवानगी मिळाली आहे. एमयूटीपी-3 अ प्रकल्पसंचासाठी तातडीने 100 कोटी रुपये मुंबई रेल्वे विकास महामंडळाला देण्यात येणार आहेत. तशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. 10 रेल्वे प्रकल्पांचा समावेश असलेला 33 हजार 690 कोटींचा एमयूटीपी-3 अ प्रकल्पसंचात 10 रेल्वे प्रकल्पांचा समावेश आहे. त्याचा खर्च 33 हजार 690 कोटी रूपये एवढा आहे.
3/5

4/5
