मुंबई भेंडीबाजार इमारत दुर्घटना
भेंडीबाजार येथील इमारत दुर्घटनेत ७ ठार, एकूण १३ जण जखमी झालेत. यात अग्निशमन दलाच्या दोन जवानांचा समावेश आहे. ११ जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आलेय. ही इमारत पाच मजली होती, हे आता स्पष्ट झालेय. तसेच म्हाडाने इमारत खाली करण्याची नोटीसही बजावली होती.
मुंबई : भेंडीबाजार येथील इमारत दुर्घटनेत ७ ठार, एकूण १३ जण जखमी झालेत. यात अग्निशमन दलाच्या दोन जवानांचा समावेश आहे. ११ जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आलेय. ही इमारत पाच मजली होती, हे आता स्पष्ट झालेय. तसेच म्हाडाने इमारत खाली करण्याची नोटीसही बजावली होती.




