पोलीस दलातल्या या आठ 'लेडी सिंघम'

पोलीस दलातल्या या आठ 'लेडी सिंघम'

Apr 03, 2018, 17:23 PM IST

पोलीस दलातल्या या आठ 'लेडी सिंघम'

1/6

Mumbai`s 8 police stations under women officers

Mumbai`s 8 police stations under women officers

मुंबईतील काही अतिसंवेदनशील पोलीस ठाण्यांसह आठ पोलीस ठाण्यांची जबाबदारी महिला अधिकाऱ्यांना देण्यात आलीय. त्यामुळे पोलीस दलात महिला राज दिसून येत आहे.

2/6

Mumbai`s 8 police stations under women officers

Mumbai`s 8 police stations under women officers

दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर कायम मुंबई असेत. मुंबईतील काही अतिसंवेदनशील पोलीस ठाण्यांसह आठ पोलीस ठाण्यांची जबाबदारी महिला अधिकार्‍यांच्या खांद्यावर देण्यात आलीय

3/6

Mumbai`s 8 police stations under women officers

Mumbai`s 8 police stations under women officers

वांद्रे-कुर्ला संकुलातील पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ निरीक्षक म्हणून कल्पना गडेकर या कर्तव्य बजावत असून रोहिणी काळे यांच्याकडे पंतनगर पोलीस ठाणे आणि विद्यालक्ष्मी हिरेमठ यांच्याकडे आरे पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आलीय

4/6

Mumbai`s 8 police stations under women officers

Mumbai`s 8 police stations under women officers

सायन पोलीस ठाण्याचा संपूर्ण कारभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मृदुला लाड सांभाळत असून येत्या काळात ज्योत्स्ना रसम या गोरेगावच्या वनराई पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत

5/6

Mumbai`s 8 police stations under women officers

Mumbai`s 8 police stations under women officers

पहिल्यांदाच दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या अशा कुलाबा पोलीस ठाण्याची जबाबदारी रश्मी जाधव यांच्याकडे देण्यात आलेय. 

6/6

Mumbai`s 8 police stations under women officers

Mumbai`s 8 police stations under women officers

कुलाब्यापाठोपाठ महत्त्वाच्या आणि अतिसंवेदनशील अशा एअरपोर्ट पोलीस ठाण्याची  जबाबदारी अलका मांडवी यांच्या खांद्यावर, तर लता शिरसाट या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच्या सहार पोलीस ठाण्याच्या येत्या काळात इनचार्ज असणार आहेत.