'नागिन' फेम करिश्माच्या दिलखेच अदा
आपल्या दिलखेच अदांनी तरूणांना घायाळ करणारी करिश्माच्या फोटोशूटच्या चर्चा चांगल्याच रंगताना दिसत आहेत.
मुंबई : 'नागिन' मालिकेच्या माध्यमातून घरा-घरात पोहोचलेल्या अभिनेत्री करिश्मा तन्नाच्या लोकप्रितेत झपाट्याने वाढ होत आहे. 'नागिन' फेम करिश्मा नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते. आपल्या दिलखेच अदांनी तरूणांना घायाळ करणारी करिश्माच्या फोटोशूटच्या चर्चा चांगल्याच रंगताना दिसत आहेत. तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यातील काही निवडक फोटो...
'संजू' चित्रपटात साकारली होती भूमिका

फिटनेसकडे देते विशेष लक्ष

'कयामत की रात' मालिकेत झळकली

'बिग बॉस' शोचा भाग
