कधी? कुठे भूकंप, चक्रीवादळ, त्सुनामी, ज्वालामुखी येणार ते आधीच कळणार; भारत लाँच करणार जगातील सर्वात पावरफुल सॅटेलाईट
ISRO च्या या खास उपग्रहामुळे नैसर्गिक आपत्तींच्या धोक्याची सूचना आधीच मिळणार आहे.
वनिता कांबळे
| Nov 11, 2024, 16:48 PM IST
NASA ISRO NISAR : भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी आणि भूस्खलन यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्या धोक्याची सूचना आधीच मिळणार आहे. जगातील सर्वात पावरफुल सॅटेलाईट भारत लाँच करणार आहे. भारताच्या इस्रो आणि अमेरिकेतल्या नासाने मिळून निसार नावाचा उपग्रह विकसीत करत आहे. येत्या काही महिन्यात हा उपग्रह अवकाशात झेपवणार आहे.
1/7

2/7

3/7

4/7

5/7

6/7
