भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी,भूस्खलन, आणि... NASA ISRO सिंथेटिक अपर्चर रडार आधीच धोक्याची सूचना देणार
इस्रो आणि नासाच्या निसार उपग्रहामुळे नैसर्गिक आपत्तींच्या धोक्याची सूचना आधीच मिळणार आहे.
NISAR : भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी आणि भूस्खलन यासार्ख्या नैसर्गिक आपत्तींच्या धोक्याची सूचना आधीच मिळणार आहे. भारताच्या इस्रो आणि अमेरिकेतल्या नासाने मिळून निसार नावाचा उपग्रह विकसीत करत आहे. लवकरच हा उपग्रह अवकाशात झेपवणार आहे.
2/7

4/7

5/7

6/7
