चाहत्यांच्या गर्दीत कार्तिक, अनन्या आणि भूमीची मस्ती
कलाकार त्यांच्या चित्रपटाचं प्रमोशन मोठ्या उत्साहात करत आहेत.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन, अभिनेत्री अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकर स्टारर 'पती पत्नी और वो' चित्रपटाची उत्कंठा चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे. चित्रपटाचे पोस्टर, ट्रेलर सध्या चांगलेच चर्चेत आहेत. तर हे कलाकार त्यांच्या चित्रपटाचं प्रमोशन मोठ्या उत्साहात करत आहेत. दिल्लीच्या रस्त्यांवर चाहत्यांच्या गर्दीत कार्तिक, आनन्या आणि भूमीची मस्ती चांगलीच रंगली होती. त्यांच्या या मस्तीचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.