Nia Sharma चा बोल्डनेस कमीच होईना! पाहा फोटो
Nia Sharma च्या नव्या फोटोंमुळे पुन्हा सोशल मीडियावर धुमाकूळ
'एक हजारों में मेरी बहन है' मालिकेतून लोकप्रियता मिळवलेल्या अभिनेता निया शर्माच्या बोल्डनेसची चर्चा सोशल मीडियावर कायम वाऱ्यासारखी पसरत आसते. अभिनेत्री बोल्ड लूक आणि बिनधास्त अंदाज चाहत्यांमध्ये कायम चर्चेचा विषय असतो. आता निया सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. रंगणाऱ्या चर्चांना कारण आहे अभिनेत्रीचे नवे फोटो... पाहा निया शर्माचे आतापर्यंत कधीही न पाहिलेले फोटो....
3/5
निया शर्मा (Nia Sharma)
