नोरा फतेहीच्या 7 बोल्ड ड्रेस, ज्यावरून तुमची नजरही हटणार नाही

नोराचा बोल्ड लूक

Sep 29, 2021, 13:59 PM IST

अभिनेत्री नोरा फतेहीने तिच्या मेहनतीच्या जोरावर कलाविश्वात महात्त्वाचं स्थान प्रस्थापित केलं आहे. आज प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत तिचा समावेश होतो. नोराने तिच्या डान्सच्या जोरावर चाहत्यांच्या मनात घरं केलं आहे. नोराच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. तिच्या चाहत्यांमध्ये फक्त मुलांचा नाही मुलींचं प्रमाण देखील फार मोठं आहे. नोराच्या फॅशन सेन्सकडे मुलींच्या नजरा असतात. 

 

1/7

2/7

3/7

4/7

5/7

6/7

7/7