महाबळेश्वर-पाचगणीला जाणाऱ्या पर्यटकांच्या कामाची बातमी; वाहतूक मार्गात मोठा बदल
महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बदल करण्याता आला. जाणून घ्या कसा आहे हा बदल.
वनिता कांबळे
| Jun 07, 2023, 22:19 PM IST
Pune To Mahabaleshwar, Panchgani Road : महाबळेश्वर-पाचगणीला जाणा-या पर्यटकांसाठी मोठी बातमी आहे. उन्हाळी सुट्टीमुळे या दोन्ही पर्यटन स्थळावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांना त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे नगरपालिका आणि पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल केला आहे.