आता घरी बसून बँक खात्याशी लिंक मोबाईल नंबर बदलू शकता, 'या' स्टेप्स करा फॉलो
Bank Account : आता घरी बसून तुम्ही तुमच्या खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर बदलू शकता.
Surendra Gangan
| Jul 06, 2023, 13:35 PM IST
1/9

Bank Account Number Change: ता तुम्ही घर बसल्या बँक खात्याचा तुमचा मोबाईल क्रमांक बदलू शकता. बर्याच वेळा, तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरमध्ये काही समस्यांमुळे तो कोणीतरी बंद करतो. त्यानंतर नवीन मोबाईल नंबर घेतला जातो. हा नवीन क्रमांक बँक खात्याशी लिंक कररायचे टेन्शन असते. त्यासाठी बँकेत जा. पण आता त्याची गरज नाही.
2/9

3/9

4/9

घरी बसून मोबाईल नंबर तुम्ही बदलू शकता. जर तुमचे नेट बँकिंग खाते असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरद्वारे घरी बसून तुमच्या बँक खात्याचा मोबाईल नंबर बदलू शकता. जर आपण एसबीआयबद्दल सांगायचे झालेतर यासाठी तुम्हाला बँकेच्या नेट बँकिंग वेबसाइट www.onlinesbi.com वर जावे लागेल . यानंतर, जेव्हा तुम्ही तुमचे खाते लॉग इन करायचे असेल तेव्हा तुम्हाला येथे प्रोफाइलवर क्लिक करावे लागेल.
5/9

6/9

7/9

बँक खात्याशी लिंक केलेल्या सर्व बंद आणि सुरु असलेल्या एटीएम कार्डचे तपशील दर्शविणारे पेज उघडेल. येथे निवडून सध्या सक्रिय असलेल्या एटीएम कार्डची पुष्टी करा. निवडलेल्या एटीएम कार्डचा क्रमांक पुढील स्क्रीनवर दिसेल. तपशील भरुन, संबंधित बॉक्समधील मजकूर बॉक्समध्ये दिलेला मजकूर भरा आणि Proceed वर क्लिक करा.
8/9

9/9
