ओट्सपासून बनवा पौष्टिकतेने परिपूर्ण अशा लंचबॉक्स रेसिपी
मुलांसाठी जेवणाचा डब्बा बनवणं फार कठीण असतं. रोज काहीतरी नवीन पदार्थ बनवण्याबरोबरच त्यांच्या पोषकमूल्यांची देखील काळजी घ्यावी लागते.त्यामुळे मुलांना काहीतरी हलकं आणि पौष्टिक बनवून देण्याची जबाबदारी पालकांची असते.
1/7

2/7
मसाला ओट्स

3/7
ओट्स डोसा

4/7
ओट्स पॅनकेक्स

एका भांड्यात 1 कप ओट पीठ, ½ कप किसलेले गाजर ,½ कप बारीक चिरलेला पालक , बारीक चिरलेली कोथिंबीर , 2 चमचे बारीक चिरलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ ,1½ टीस्पून तेल घालून सर्व एकजीव करून घ्या.त्यानंतर नॉनस्टिक पॅन गरम करून थोडसं तेल लावून तयार केलेले पीठ पॅनवर घाला. 2 ते 3 मिनिट शिजवून घेतल्यावर दही आणि पुदीनाच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.
5/7
ओट्स मिल्कशेक

6/7
ओट्स पुडिंग

एका भांड्यामध्ये फ्रेश क्रिम दूध उकळेपर्यंत गरम करा. त्यानंतर त्यामध्ये भिजवलेले बदाम आणि साखर टाका. त्यानंतर काही मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या. दुसऱ्या बाजूला कढईमध्ये थोड तूप घालून काजू ,बेदाणे आणि ओट्स भाजून घ्या. आता सर्व घटक दुधात मिसळा. दुध घट्ट होऊ लागले की गॅस बंद करून त्यात वेलची पूड टाका आणि सर्व्ह करा.
7/7
ओट्स चिवडा
