गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्याऱ्यांकडून दीडपटीहून अधिक भाडं आकारल्यास होणार कारवाई
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांची लुट थांबणार आहे. अधिक भाडे आकरणाऱ्यांना चाप बसणार आहे.
Ganeshotsav 2023: खासगी ट्रॅव्हल्सच्या भाडे आकारणीवर आता अंकुश बसणारेय. रत्नागिरी जिल्हा परिवहन विभागानं प्रवाशांची फसवणूक टाळण्यासाठी दर निश्चित केलेत. 50 टक्क्यांहून अधिक दरांची आकारणी करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.
2/7
