ऑस्कर पुरस्कार म्हणून मिळणारी ट्रॉफी सोन्याची असते का? जाणून घ्या

ऑस्कर पुरस्कारात मिळणारी ती ट्रॉफी खरंच सोन्याची असते का? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.  

Mar 10, 2024, 22:22 PM IST
1/9

Oscar awards 2024 How Much Gold is Actually use in Statue

कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर या पुरस्काराला ओळखला जाते.

2/9

Oscar awards 2024 How Much Gold is Actually use in Statue

ऑस्कर पुरस्कारात मिळणारी ती ट्रॉफी सोनेरी रंगाची असते. तिला 'सोनेरी बाहुली' म्हणूनही ओळखले जाते.

3/9

Oscar awards 2024 How Much Gold is Actually use in Statue

पण ऑस्कर पुरस्कारात मिळणारी ती ट्रॉफी खरच सोन्याची असते का? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.

4/9

Oscar awards 2024 How Much Gold is Actually use in Statue

दरवर्षी या एका ट्रॉफीची निर्मिती करण्यासाठी ४०० डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार जवळपास ३१ हजार रुपये खर्च येतो.

5/9

Oscar awards 2024 How Much Gold is Actually use in Statue

ऑस्कर पुरस्कार मिळालेल्या विजेत्या कलाकारांचे मानधन तीन ते चार पटीने वाढते. त्यांच्या मानधनात जवळपास ८१ टक्क्यांनी वाढ होते.

6/9

Oscar awards 2024 How Much Gold is Actually use in Statue

ऑस्कर पुरस्कारात मिळणारी ती ट्रॉफी तांब्याची असते. त्यावर २४ कॅरेट सोन्याचा मुलामा लावलेला असतो.

7/9

Oscar awards 2024 How Much Gold is Actually use in Statue

दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान, धातूच्या कमतरतेमुळे सलग तीन वर्ष ऑस्कर ट्रॉफी रंग लावलेल्या प्लॅस्टरमध्ये तयार करण्यात आली.

8/9

ऑस्करची ट्रॉफी विकता येते का?

Oscar awards 2024 How Much Gold is Actually use in Statue

अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स या संस्थेच्या नियमानुसार, कोणत्याही विजेत्याचा ऑस्कर ट्रॉफीवर कोणत्याही प्रकारचा मालकी हक्क नसतो. त्यामुळे विजेत्याची इच्छा असली तरी तो ही ऑस्कर ट्रॉफी विकू शकत नाही.

9/9

जर विजेत्याला ती ट्रॉफी विकायची असेल तर...

Oscar awards 2024 How Much Gold is Actually use in Statue

जर विजेत्याला ती ट्रॉफी विकायची असेल तर त्याला सर्वात आधी ती अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सला विकावी लागते. विशेष म्हणजे ही अकादमी फक्त १ डॉलरला ऑस्कर ट्रॉफी विकत घेते.