एका रात्रीचं भाडं 29 लाख प्लस टॅक्स... भारतातील सर्वात महागडी हॉटेल्स
भारतातील महागड्या हॉटेल्सची यादी...
Expensive Hotels In India : हौसेला मोल नाही असं म्हणतात. रॉयल फिल घ्यायचा असेल तर भारतातील या हॉटेलमध्ये राहून पाहा. भारतातील महागड्या हॉटेल्सची चर्चा जगभरात आहे. या हॉटेलमध्ये रहायचे असेल तर एका रात्रीसाठी तब्बल 29 लाख रुपये मोजावे लागतात.
1/7
2/7
जयपुरमधील महाराजा पॅव्हेलियन, राज पॅलेस भारतातील सर्वात महागडे हॉटेल आहे. एका रात्रीसाठी 29 लाख रुपये मोजावे लागतात. 1727 मध्ये बांधलेला हा राज पॅलेस हे एक भव्य हेरिटेज हॉटेल आहे. राजस्थानची समृद्ध संस्कृतीचा वारसा दर्शवते. या हॉटेलमध्ये खाजगी पूल, लायब्ररी, स्पा अशा नेक सुविधा मिळतात. येथे सोन्याच्या पानांच्या भिंती देखील आहेत. इथं राहताना शाही अनुभव येतो.
3/7
जोधपूर महाराणी स्वीट उम्मेद भवन पॅलेस याचा समावेश भारतातील महागड्या हॉटेल्सच्या यादीत होतो. महाराजा उमेद सिंग यांनी 1940 मध्ये हा महल बांधला होता. महाराणी सूट हे एकेकाळी महाराणी बदन कानवन यांचे घर होते. हॉटेलच्या टेरेसवरुन मेहरानगड किल्ल्याचे सुंदर दृश्य दिसते. येथे एका रात्रीचे भाडे 8.8 लाख रुपयांपर्यंत आहे.
4/7
5/7
6/7