तुमच्या मुलाला शाळेत येतायत अडचणी? 'या' 5 लक्षणांकडे पालकांनी अजिबात दुर्लक्ष करु नका
जेव्हा मूल हळूहळू मोठे होऊ लागते आणि शाळेत जाण्याच्या वयात पोहोचते तेव्हा पालकांसाठी हा काळ खूप कठीण जातो. मूल शाळेत जायला घाबरते त्यापेक्षा सुरुवातीला पालकांना आपल्या मुलापासून दूर जाण्याची भीती वाटते. पण हळूहळू मुलांना शाळेत जाण्याची सवय लागते आणि पालकांनाही त्याची सवय होते.
Kid Having Problem In School:जेव्हा मूल हळूहळू मोठे होऊ लागते आणि शाळेत जाण्याच्या वयात पोहोचते तेव्हा पालकांसाठी हा काळ खूप कठीण जातो. मूल शाळेत जायला घाबरते त्यापेक्षा सुरुवातीला पालकांना आपल्या मुलापासून दूर जाण्याची भीती वाटते. पण हळूहळू मुलांना शाळेत जाण्याची सवय लागते आणि पालकांनाही त्याची सवय होते.
तुमच्या मुलाला शाळेत येतायत अडचणी? 'या' 5 लक्षणांकडे पालकांनी अजिबात दुर्लक्ष करु नका

Kid Having Problem In School:जेव्हा मूल हळूहळू मोठे होऊ लागते आणि शाळेत जाण्याच्या वयात पोहोचते तेव्हा पालकांसाठी हा काळ खूप कठीण जातो. मूल शाळेत जायला घाबरते त्यापेक्षा सुरुवातीला पालकांना आपल्या मुलापासून दूर जाण्याची भीती वाटते. पण हळूहळू मुलांना शाळेत जाण्याची सवय लागते आणि पालकांनाही त्याची सवय होते.
मुलाच्या समस्या जाणून घ्या

पण तरीही काही मुलांना शाळेत जाण्याची सवय न लागल्याने ते शाळेत जाण्यास टाळाटाळ करतात, असे दिसून येते. तथापि, भारतातील बहुतेक पालक याला मुलांचा हट्ट समजतात. वास्तविक, काही मुलांना शाळेत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शाळेत जाण्यास नकार देण्याव्यतिरिक्त, जर मुलांमध्ये खालील लक्षणे दिसत असतील तर आपण शाळेत जाऊन मुलाच्या समस्या जाणून घ्यायला हव्यात.
गृहपाठ करण्यासाठी जास्त वेळ घेणे

शाळेत मित्र बनवणे कठीण

सुट्टीत उत्साही आणि आनंदी

खोल विचार करणे