मनू भाकेरचं पदक, विनेशची झुंज आणि तुर्किचा कुल डॅडी... पॅरिस ऑलिम्पिकमधील 8 यादगार क्षण
Paris Olympic 2024 : फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिम्पिकचा सांगता समारोप झालाय. यंदाचं ऑलिम्पिक अनेक गोष्टींमुळे यादगार ठरलंय. अमेरिकेने 40 सुवर्ण पदकांसह तब्बल 126 पदकं पटकावली. तर चीन 91 पदकांसह दुसऱ्या स्थानावर होता. भारताने पाच कांस्य आणि 1 रौप्य अशी सहा पदकं जिंकली.
राजीव कासले
| Aug 12, 2024, 21:29 PM IST
2/10

खेळाडूंचा कुंभमेळा समजली जाणारी ऑलिम्पिक स्पर्धा संपली आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये झालेली ऑलिम्पिक स्पर्धा 15 दिवस चालली. ऑलिम्पिक अनेक गोष्टींमुळे यादगार ठरलंय. अनेक नवे विक्रम रचले गेले. अमेरिकेने 40 सुवर्ण पदकांसह तब्बल 126 पदकं पटकावली. तर चीन 91 पदकांसह दुसऱ्या स्थानावर होता. भारताने पाच कांस्य आणि 1 रौप्य अशी सहा पदकं जिंकली. (फोटो- PTI/Getty)
3/10

4/10

5/10

6/10

7/10

8/10

ब्राझीलाच सर्फर गॅब्रिअल मेदीनाचा एक फोटो पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान चांगलाच व्हायरल झाला. या फोटोत गॅब्रिअल मेदीना समुद्रांच्या लाटांवर हवेत उभा असल्याचा भास होतोय. गॅब्रिअल आपल्या बोटांनी हवेत इशारा करताना दिसत आहे. हा फोटो पदक जिंकल्या नंतरचा आहे. कॅमेरामन जेरोम ब्रूलेट यांनी शानदार अंदाजात हा फोटो काढला आहे.
9/10
