Made in China; चीननं उभारले बर्फाचे महाल पाहून हैराण व्हाल!

China News : चीनमधली माणसं काहीही करु शकतात; आता उभारले बर्फाचे महाल, पाहून हैराण व्हाल! 

Jan 11, 2024, 15:08 PM IST

China News : सोशल मीडियाच्या माध्यामातून असंख्य फोटो दर दिवशी व्हायरल होत असतात. त्यातील निवडक फोटोंवर अनेकांच्याच नजरा खिळतात. चीमधील हे काही फोटो त्यातलेच...

1/8

कडाक्याची थंडी

china, world, world news, Harbin Snow and Ice Festival, चीन, हर्बिन स्नो अँड आईस फेस्टीव्हल, Photos, Viral photos

China News : सध्या जगातील अनेक देशांमध्ये कडाक्याची थंडी सुरु झाली असून, बहुतांश देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टीही सुरु झाली आहे. 

2/8

हिमवृष्टीत कलात्मकता

china, world, world news, Harbin Snow and Ice Festival, चीन, हर्बिन स्नो अँड आईस फेस्टीव्हल, Photos, Viral photos

फक्त युरोपीय राष्ट्रच नव्हे, तर इथं चीनमध्येही असंच चित्र सध्या पाहायला मिळत आहे. बरं, या हिमवृष्टीतही चीनमधील मंडळींनी त्यांचं वेगळेपण जपलंय बरं. 

3/8

स्नो फेस्टीव्हल

china, world, world news, Harbin Snow and Ice Festival, चीन, हर्बिन स्नो अँड आईस फेस्टीव्हल, Photos, Viral photos

हे वेगळेपण पाहायला मिळत आहे चीनमधील Harbin Snow and Ice Festival मध्ये. जिथं चीनच्या मंडळींनी या ऋतूमध्ये चक्क बर्फापासून इमारती आणि महाल उभे केले आहेत.   

4/8

अनोखा महोत्सव

china, world, world news, Harbin Snow and Ice Festival, चीन, हर्बिन स्नो अँड आईस फेस्टीव्हल, Photos, Viral photos

चीनच्या उत्तर पूर्वेला असणाऱ्या Heilongjiang प्रांतामध्ये हा आगळावेगळा महोत्सव साजरा केला जातो. 

5/8

चीनी धाटणीच्या इमारती

china, world, world news, Harbin Snow and Ice Festival, चीन, हर्बिन स्नो अँड आईस फेस्टीव्हल, Photos, Viral photos

यंदाच्या वर्षी चीनच्या या महोत्सवामध्ये चीनी धाटणीच्या इमारती आणि पूल उभारण्यात आले आहेत. तेसुद्धा बर्फापासून. 

6/8

परिकथेमध्ये असणारे महाल

china, world, world news, Harbin Snow and Ice Festival, चीन, हर्बिन स्नो अँड आईस फेस्टीव्हल, Photos, Viral photos

परिकथेमध्ये असणारे महाल, उत्तुंग इमारती आणि बिजिंगमधील मंदिरं अशी स्वर्गीय दृश्य या बर्फानं साकारलेल्या अनोख्या विश्वामध्ये पाहायला मिळत आहेत. 

7/8

रंगीत रोषणाई

china, world, world news, Harbin Snow and Ice Festival, चीन, हर्बिन स्नो अँड आईस फेस्टीव्हल, Photos, Viral photos

रात्रीच्या वेळी या महोत्सवातील इमारती आणि महालांना रंगीबेरंगी रोषणाई केली जाते. ज्यामुळं बर्फही या रोषणाईनं उजळून निघतो आणि आजुबाजूच्या परिसरामध्ये त्याची किरणं परावर्तित होतात. 

8/8

फोटो व्हायरल

china, world, world news, Harbin Snow and Ice Festival, चीन, हर्बिन स्नो अँड आईस फेस्टीव्हल, Photos, Viral photos

(सर्व छायाचित्र- बीबीसी)