महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, 1 लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागतील 'इतके' रुपये

Petrol Diesel Price Today in Mahararashtra: पेट्रोल -डिझेलच्या वाढत्या दरवाढीतून थोडाफार दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाल्यापासून परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत.

Mar 22, 2024, 10:47 AM IST
1/7

देशात दररोज 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर केले जातात. सध्या ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $85.60 वर व्यापार करत आहे, तर WTI क्रूड प्रति बॅरल $86.39 वर व्यापार करत आहे. जाणून घ्या आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर

2/7

पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीनंतर महाराष्ट्रासह राज्यात काही प्रमाणात दरात बदल झाला आहे.

3/7

मुंबईत आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर 104.21 रुपये आणि डिझेलचा दर 92.51 रुपये प्रतिलिटर आहे.

4/7

पुण्यात आज पेट्रोलचा दर 103.93 रुपये तर डिझेलचा दर 90.46 रुपये आहे.

5/7

आज नाशिकमध्ये पेट्रोल 103.69 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. डिझेलचे दर 91. ते 20 रुपये प्रति लिटर आहे.  

6/7

नागपुरात पेट्रोलचा दर 103.96 रुपये तर डिझेलचा दर 90.52 रुपये प्रतिलिटर आहे.  

7/7

छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल 106. 62 रुपयांना विकले जाईल. डिझेल 93.39 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.