ऑफिसच्या ड्रेसवर 'या' इयररिंग्ज खुलवतील तुमचं सौंदर्य

प्रत्येक आऊटफिट्सवर  सुट होतील असे कानातले आपल्याकडे असतात. पण सर्वात मोठा गोंधळ होतो तो म्हणचजे ऑफिसला जाताना कोणते कानातले घालावे. 

Jan 04, 2024, 18:10 PM IST

Office Earring Designs : प्रत्येक आऊटफिट्सवर  सुट होतील असे कानातले आपल्याकडे असतात. पण सर्वात मोठा गोंधळ होतो तो म्हणचजे ऑफिसला जाताना कोणते कानातले घालावे. 

1/6

ऑफिसच्या फॉर्मल लूकवर सूट होतील अश्या कानातल्यांची डिझाईन आज आपण पाहूया.... 

2/6

: हूप्स इअरिंग्स

 ऑफिस साठी तुम्ही   फॉर्मल कपड्यांवर हूप्स इअरिंग्स  घालू शकता, यामुळे तुम्हाला स्टाइलिश लुक येतो.  यात तुम्ही स्टोन वर्क हुप्स, सिंपल हुप्स, जिगजॅग हुप्स स्टाईलचे कानातले घालू शकता. 

3/6

ज्यॉमेट्रिकल ड्रॉप इअरिंग्स

कानातल्यांच्या  अनेक डिझाईन्स आहेत.   ज्यामुळे तुमचा लुक  स्टाईलीश दिसू शकतो.  यामुळे तुम्ही  सुंदरही दिसतात. तुम्ही जिओमेट्रिक  ड्रॉप  इअररिंग्स घातल्याने एक वेगळा लुक येतो.यामध्ये तुम्ही सिल्व्हर गोल्डन व्हॅगॅबॉन्ड डिझाइन ट्राय करू शकता. 

4/6

पर्ल इअरिंग्स

सध्या हे इअरिंग्स ट्रेंड मध्ये आहेत,  ऑफिससाठी तुम्ही पर्ल इअरिंग्स  घालू शकता. तुम्ही आउटफिटसोबत स्टाइल केल्यास तुमचा लुक छान दिसेल. यामध्ये तुम्हाला विविध रंगांचे मोती मिळतील. त्यांना स्टाइल करून लुक पुर्ण करू शकता. हे कानातले  100 ते 200 रुपयांना विकत घेऊ शकता.  

5/6

ड्रॉप इअररिंग्स

हे इअरिंग्स  दिसायला छान दिसतात, तुम्ही कोणत्याही आउटफिट्सवर घालू शकता.   

6/6

हार्ट शेप इअररिंग्स

हार्ट शेप इअररिंग्स  हे दिसायला लहान असले तरीही यामुळे आपला लुक खूप ऊठून दिसतो. ऑफिससाठी तुम्हाला हे ईअरिंग्स सुट होतात.