वय 46 पण अदा 26 वर्षाच्या तरुणीला लाजवेल अशा; Pooja Batra चे HOT फोटो पाहून चाहते घायाळ
Pooja Batra Photoshoot: सध्या सगळेच सेलिब्रेटी आजकाल वेकेशनमोडमध्ये आहेत. हिवाळ्याची सुट्टी सुरू झाल्यानं सगळेच थंड प्रदेशात जात आहेत. त्यातून अभिनेत्री पुजा बत्रा हे देखील वेकेशनसाठी परदेशी गेली आहे. सध्या तिचे काही फोटोज इंटरनेटवर तूफान व्हायरल झाले आहेत.
Pooja Batra: पूजा बत्रा ही एक लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. टेलिव्हिजनसोबतच तिनं मोठ्या हिंदी चित्रपटांमध्ये कामं केली आहेत. वयाच्या 46 व्या वर्षीही ती फिटनेसमध्ये काही कमी नाही. त्याच्या सौंदर्यावर लाखो लोकं फिदा होतात. त्यात तिचे फोटोही ती अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या या फोटोंवर चाहतेही फिदा असतात. विरासत आणि हसीना मान जायेगी अशा चित्रपटांमधून तिनं कामंही केलं आहे.
वय 46 पण अदा 26 वर्षाच्या तरुणीला लाजवेल अशा; Pooja Batra चे HOT फोटो पाहून चाहते घायाळ
![वय 46 पण अदा 26 वर्षाच्या तरुणीला लाजवेल अशा; Pooja Batra चे HOT फोटो पाहून चाहते घायाळ pooja batra hot photos on internet goes viral netizens](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/22/547244-5.jpg)
वय 46 पण अदा 26 वर्षाच्या तरुणीला लाजवेल अशा; Pooja Batra चे HOT फोटो पाहून चाहते घायाळ
![वय 46 पण अदा 26 वर्षाच्या तरुणीला लाजवेल अशा; Pooja Batra चे HOT फोटो पाहून चाहते घायाळ pooja batra hot photos on internet goes viral netizens](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/22/547243-4.jpg)
वय 46 पण अदा 26 वर्षाच्या तरुणीला लाजवेल अशा; Pooja Batra चे HOT फोटो पाहून चाहते घायाळ
![वय 46 पण अदा 26 वर्षाच्या तरुणीला लाजवेल अशा; Pooja Batra चे HOT फोटो पाहून चाहते घायाळ pooja batra hot photos on internet goes viral netizens](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/22/547242-3.jpg)
वय 46 पण अदा 26 वर्षाच्या तरुणीला लाजवेल अशा; Pooja Batra चे HOT फोटो पाहून चाहते घायाळ
![वय 46 पण अदा 26 वर्षाच्या तरुणीला लाजवेल अशा; Pooja Batra चे HOT फोटो पाहून चाहते घायाळ pooja batra hot photos on internet goes viral netizens](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/22/547241-2.jpg)