Priyanka Chopra Daughter: अखेर प्रियांका चोप्राने जगाला दाखवला मुलीचा चेहरा, पाहा Photos
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचे मुलीसोबतचे फोटो सध्या चर्चेत आहेत. याचं कारण म्हणजे प्रियांकाने पहिल्यांदाच जगाला आपल्या मुलीचा चेहरा दाखवत ओळख करुन दिली आहे. जोनस ब्रदर्स यांच्या कार्यक्रमातील प्रियांकाचे मुलीसोबतचे फोटो व्हायरल होत आहेत.

![Priyanka Chopra Daughter Malti](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/31/557269-priyanka-chopra-with-daughter-malti.jpg)
![Priyanka Chopra Daughter Malti](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/31/557268-priyanka-chopra-with-daughter-malti1.jpg)
![Priyanka Chopra Daughter Malti](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/31/557265-priyanka-chopra-with-daughter-malti6.jpg)
![Priyanka Chopra Daughter Malti](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/31/557264-priyanka-chopra-with-daughter-malti5.jpg)