प्रियंका गांधींनी हाती घेतला साप
प्रियंका गांधी या गारुडी सोबत बोलताना दिसत आहेत. प्रियंका गांधी यांनी यावेळी सापांची माहिती घेतली.
रायबरेली : उत्तर प्रदेशच्या रायबरेली आणि अमेठीमध्ये काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी जोरदार प्रचार करत आहेत. सोनिया गांधी यांच्या मतदारसंघात प्रचार करत असताना प्रियंका गांधी या गारुडी सोबत बोलताना दिसत आहेत. प्रियंका गांधी यांनी यावेळी सापांची माहिती घेतली. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार नवनवीन फंडे आजमावताना दिसत आहेत.
1/5
गारुडी सोबत प्रियंका गांधींची भेट

2/5
सापांबद्दल घेतली माहिती

3/5
हाती घेतले साप

4/5
सुरक्षा रक्षकांना विचारले, तुम्हाला भिती वाटते का
