Pumpkin Seeds Benefits in Pregnancy: गरोदरपणात भोपळ्याच्या बिया का खाव्यात? जाणून घ्या त्याचे फायदे!
Pumpkin Seeds Health Benefits: गर्भवती आईच्या आहार अनेकदा मर्यादित असतो, कारण अनेक पदार्थ गर्भाला हानी पोहोचवू शकतात. अशावेळी गर्भधारणेदरम्यान भोपळ्याच्या बियांचे सेवन केले जाऊ शकते नाही हे सविस्तर जाणून घ्या....
1/5

भोपळ्याची भाजी म्हटली की लहानांपासून मोठ्यापर्यंत कित्येक जण नाक मुरडतात. पण या उलट भोपळ्याच्या बिया खायला सर्वांनाच आवडतात. पण भोपळ्याच्या बिया हे गर्भधारण आईसाठी परवानगी असलेल्या अन्नांपैकी एक आहे. या बियांमध्ये लोह आणि मॅग्नेशियम तसेच निरोगी चरबी आणि प्रथिने यासारख्या आवश्यक पोषक तत्वांचा समावेश आहे.
2/5
गर्भ विकासात मदत करते

3/5
ऊर्जा पातळी वाढवण्यास मदत

4/5
अशक्तपणा टाळणे शक्य
