13 हजार रुपयांना खरेदी केलेला मुखवटा 36 कोटींना विकला; असं आहे तरी काय यात?
एका जोडप्याने आर्ट गॅलरीला विकलेल्या मास्कवर तब्बल 36 कोटींची बोली लागली.
African Face Mask : आफ्रिकेतील एक मुखवटा सध्या चांगलाच चर्चेत आहे. कारण 13 हजार रुपयांना खरेदी केलेला हा मुखवटा 36 कोटींना विकला गेला आहे. हा एक पारंपारिक मुखवटा आहे.
1/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/10/12/653885-mask7.jpg)
5/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/10/12/653880-mask3.jpg)
6/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/10/12/653879-mask2.jpg)