'बलमा घोडे पे क्यूं सवार है' गाणारी नवीन गायिका आहे तरी कोण? जाणून घ्या
सध्या सोशल मीडियावर एकच गाण गाजतंय. हे गाण म्हणजे 'बलमा घोडे पे क्यूं सवार है'. हे गाण इतकं हिट झालंय की प्रत्येक स्मार्टफोनध्ये वाजतेय. कला चित्रपटातील हे गाणे आहे. हे गाणे नेमके कोणी गायले आहे? असा मोठा प्रश्न आहे. तर हे गाणे सिरिशा भागवत हिने गायले आहे. ही गायिका कोण आहे? ते फोटो स्टोरीद्वारे जाणून घेऊयात.
Sireesha Bhagavatula Photo:सध्या सोशल मीडियावर एकच गाण गाजतंय. हे गाण म्हणजे 'बलमा घोडे पे क्यूं सवार है'. हे गाण इतकं हिट झालंय की प्रत्येक स्मार्टफोनध्ये वाजतेय. कला चित्रपटातील हे गाणे आहे. हे गाणे नेमके कोणी गायले आहे? असा मोठा प्रश्न आहे. तर हे गाणे सिरिशा भागवत हिने गायले आहे. ही गायिका कोण आहे? ते फोटो स्टोरीद्वारे जाणून घेऊयात.



