राहुल द्रविडच्या मार्गदर्शनात 'अंडर १९' ची चमकदार कामगिरी

Jan 17, 2018, 13:19 PM IST
1/7

Rahul Dravid

Rahul Dravid

भारतीय अंडर १९ टीमचा कोच राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली अंडर १९ ची टीम बहारदार प्रदर्शन करत आहे. वॉर्म अप मॅचपासूनच जिकंणारी इंडिया आता थांबणारी दिसत नाहीए. टीम इंडियाचा पुढचा सामना १९ जानेवारीला झिम्बॉम्बेविरुद्ध आहे.  

2/7

Prithvi shaw

Prithvi shaw

कप्तानी खेळी करणाऱ्या पृथ्वी शॉ ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला. (cricketworldcup)  

3/7

Manjot Kalra

Manjot Kalra

मनजोत कालरा आपले शतक पूर्ण करु शकला नाही. पण त्याने आत्मविश्वासाने बॅटिंग केली. कॅप्टन पृथ्वी शॉ ९४ आणि मनजोत कालरा ८६ अशी १८० रन्सची शतकी पार्टनरशिप त्यांनी केली.  

4/7

Shubman Gill

Shubman Gill

अंडर १९ चा उप कप्तान शुभमन गिलनेही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात आपली छाप सोडली. त्याने ६३ रन्सची शानदार खेळी केली.    

5/7

Kamlesh Nagarkoti

Kamlesh Nagarkoti

१८ वर्षाच्या बॉलर कमलेश नागरकोटीने आपल्या बॉलिंगने सर्वांना हैराण केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने १४६ कि.मी वेगाने बॉलिंग केली. १४० कि.मीच्या सरासरीने त्याने बॉलिंग केली.   

6/7

Shivam Mavi

Shivam Mavi

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शिवम मावीने कमलेश नागरकोटीला संपूर्ण साथ दिली. याच्यासोबत युपीतील नोएडातील शिवम मावीनेही फास्ट बॉलींगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.  

7/7

Anukul Roy

Anukul Roy

बिहारच्या समस्तीपुरमध्ये राहणारा अनुकूल राय झारखंडमधून खेळतो. अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये पापुआ गिनीला १० विकेटनी हरविण्यात अनुकूलचे मोठे योगदान होते. या ऑलराउंडरने ५ विकेट घेतले.