राज कपूर दारूच्या नशेत स्वत:ला सिगारेटने द्यायचे चिटके, 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात आयुष्य केलं उद्ध्वस्त
Entertainment : राज कपूर आणि या अभिनेत्रीने एकमेकांना तब्बल 9 वर्षे डेट केलं. पण असं काय घडलं की त्यांची प्रेम कहाणी अधुरी राहिली. एवढंच नाही राज कपूर हे तर दारूच्या नशेत स्वत:ला सिगारेटने चिटके द्यायचे.
नेहा चौधरी
| Jul 13, 2024, 17:10 PM IST
1/10

हिंदी सिनेसृष्टीत कलाकारांमध्ये अनेक प्रेम प्रकरण होती आणि आहेत. फार कमी कलाकार प्रेम हे लग्नापर्यंत पोहोचल. राज कपूरही एका अभिनेत्रीच्या प्रेमात वेडे होते. सुनील दत्त यांची पत्नी नर्गिसवर राज कपूर यांचं प्रेम होतं. राज कपूर आणि नर्गिसच्या अफेअरची खूप चर्चा झाली होती. या दोघांनी जवळपास 9 वर्षे एकमेकांना डेट केलं. पण अचानक हे नाते तुटलं आणि हे दोघेही पुन्हा एकत्र दिसले नाहीत.
2/10

1948 मध्ये नर्गिस 20 वर्षांच्या होत्या आणि त्यांनी 8 चित्रपटांमध्ये काम केलं होतं. तर राज कपूर त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी स्टुडिओच्या शोधात होते. त्यावेळी त्यांना कळले की नर्गिसची आई जद्दनबाई प्रसिद्ध स्टुडिओमध्ये रोमिओ आणि ज्युलिएटचे शूटिंग करत आहेत. राज कपूर यांना त्या स्टुडिओतील सुविधांबद्दल जाणून घ्यायचं होतं.
3/10

त्यामुळे ते त्यांना भेटण्यासाठी जद्दनबाईच्या घरी गेले. राज कपूर जेव्हा त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा नर्गिसने दरवाजा उघडला. त्यावेळी नर्गिस पकोडे बनवत होत्या, त्यामुळे त्यांचा हातांसोबत तिच्या केसांवरही बेसनाचा लेप होता. नर्गिसची ही स्टाईल पाहून राज कपूर पाहता क्षणीच प्रेमात पडले. तुम्ही हा सीन ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांच्यावर बॉबीमध्ये पाहिला असेल.
4/10

नर्गिस आणि राज यांना लग्न करायचं होतं. पण राज कपूरचे वडील पृथ्वीराज कपूर आणि नर्गिसची आई जद्दनबाई याच्या लग्नाला विरोध होता. पुढे या दोघांमध्येही काही मतभेद झालं आणि त्यांच्यातील संबंध बिघडू लागले. मीडिया रिपोर्टनुसार असा किस्सा आहे की, एके दिवशी नर्गिसने राजसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन केला होता आणि त्या घरीच त्याची वाट पाहत बसल्या होत्या.
5/10

6/10

7/10

8/10

9/10

1986 मध्ये एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत खुद्द राज कपूर यांनी नर्गिसने आपला विश्वासघात केल्याचे सांगितले होतं. नर्गिसच्या निधनानिमित्त राज कपूर आले तेव्हाही ते दारात उभे राहिले होते. नर्गिस गोष्टी लपवत होत्या. एका दिग्दर्शकाने नर्गिसला लग्नाचा प्रस्ताव पाठवला होता. त्याबद्दल त्यांनी सांगितलं नव्हतं. शिवाय मदर इंडिया साईन केलं नाही, असं नर्गिंस म्हणाल्या होत्या.
10/10
