जयपुरच्या राजकुमारीचं सौंदर्य पाहून आरसाही लाजेल; ₹20000 कोटींची श्रीमंती असणारी 'ती' नजर रोखतेय
Princess Gauravi Kumari of Jaipur : राजस्थानात तुलनेनं अशा अनेक कुटुंबांचे वारसदार आजही ही परंपरा पुढे नेताना दिसत आहेत.
Sayali Patil
| Feb 11, 2025, 14:45 PM IST
Princess Gauravi Kumari of Jaipur : राजेशाही दिमाख कायमच डोळे दीपवणारा असतो. भारतात अशी कैक कुटुंब आहेत ज्यांना राजघराण्याचा वारसा मिळाला आहे.
1/7
शासनकाळ
![शासनकाळ rajasthan Princess Gauravi Kumari of Jaipur photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/02/11/843409-rajdiyakk1.png)
2/7
जयपूर सिटी पॅलेस
![जयपूर सिटी पॅलेस rajasthan Princess Gauravi Kumari of Jaipur photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/02/11/843407-rajdiyakk3.png)
( Jaipur City Palace) जयपूर सिटी पॅलेस हा याच कुटुंबाच्या वारसा हक्कात मिळालेल्या वास्तूंपैकी एक असून, आता तिथं हेरिटेज हॉटेलपासून संग्रहालयापर्यंतचे अनुभव घेता येतात. अशा या शाही कुटुंबातील राजकुमारी गौरवी कुमारी यांच्या सौंदर्याची चर्चाही तिथं होतच असते. या राजकुमारी इतक्या सुंदर आहेत की बी टाऊनच्या अभिनेत्रींसमवेत अंबानींच्या लेकीसुनांनाही मागे टाकतील.
3/7
दिया कुमारी
![दिया कुमारी rajasthan Princess Gauravi Kumari of Jaipur photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/02/11/843408-rajdiyakk2.png)
राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांची कन्या राजकुमारी गौरवी कुमारी त्यांच्या पारंपरिक वेशासोबतच पाश्चिमात्य लूकमध्येही तितक्याच सुंदर दिसतात. जयपूरचे महाराजा सवाई मानसिंह आणि त्यांची पहिली पत्नी मरुधर कंवर यांचे सुपुत्र भवानी सिंह आणि त्यांची पत्नी पद्मिनी देवी यांची एकुलती एक मुलगी म्हणजे राजकुमारी दिया कुमारी आणि त्यांचीच लेक म्हणजे राजकुमारी गौरवी कुमारी.
4/7
राजस्थान
![राजस्थान rajasthan Princess Gauravi Kumari of Jaipur photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/02/11/843406-rajdiyakk4.png)
5/7
अमेरिकेतून शिक्षण
![अमेरिकेतून शिक्षण rajasthan Princess Gauravi Kumari of Jaipur photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/02/11/843405-rajdiyakk5.png)
6/7
फॅशन
![फॅशन rajasthan Princess Gauravi Kumari of Jaipur photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/02/11/843404-rajdiyakk6.png)