Chhatriwali : कंडोम विकणाऱ्या कंपनीची CEO.... 'छत्रीवाली' रकुल प्रीत थेट SEX बद्दल सांगतेय; पाहा फोटो

Chhatriwali Movie : कंडोम न वापरल्यामुळे वहिनीचा दोनदा गर्भपात करण्यात आला हे रकुलला समजते यातूनच रकुल सगळ्यांना सेक्सचे महत्व पटवते असा तिचा या चित्रपटातील प्रवास 

Jan 30, 2023, 19:03 PM IST

Chhatriwali Rakul Preet Singh : अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) हिचा 'छत्रीवाली' (Chatriwali) हा चित्रपट नुसकाच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कंडोम विकणाऱ्या कंपनीच्या CEO ती भूमिका रकुलने अत्यंत प्रभावीपणे वठवली आहे. अभिनेत्री रकुल प्रीत सिंग या चित्रपटात शालेय वयात लैंगिक शिक्षण किती गरजेचं आहे असे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. 20 जानेवारी रोजी ZEE 5 या OOT वर प्रदर्शित झालेला या चित्रपट सध्या चांगलाच धुमाकूळ घालत आहे. 

 

1/5

Rakul Preet Singh gives Lesson on SEX Education in Chhatriwali movie Release on Zee5 Sexual awareness entertainment

या फोटोत रकुल प्रीतने बोल्ड ड्रेस घातला आहे. यात ती खूपच हॉट दिसत आहे. 

2/5

Rakul Preet Singh gives Lesson on SEX Education in Chhatriwali movie Release on Zee5 Sexual awareness entertainment

रकुल प्रीत तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 

3/5

Rakul Preet Singh gives Lesson on SEX Education in Chhatriwali movie Release on Zee5 Sexual awareness entertainment

रकुल प्रीत सिंग देणार लैंगिक शिक्षणाचे धडे देत आहे. या चित्रपटाचे ट्रेलरने धुमाकूळ घातला होता.

4/5

Rakul Preet Singh gives Lesson on SEX Education in Chhatriwali movie Release on Zee5 Sexual awareness entertainment

 रकुल प्रीत या चित्रपटात अत्यंत बिनधास्त आणि स्पष्टव्यक्ती दाखवलेली आहे. 

5/5

Rakul Preet Singh gives Lesson on SEX Education in Chhatriwali movie Release on Zee5 Sexual awareness entertainment

रकूल प्रीत दिसायला खूपच सुंदर आहे.