रणबीर दीपिकाशिवाय मिजवाच्या रेड कारपेटवर या सेलिब्रेटींचाही जलवा...

Apr 21, 2018, 13:53 PM IST
1/8

Ranbir and Deepika weren’t the only stars who dazzled at Manish Malhotra’s show

मिजवा फॅशन वीक २०१८ हा सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या फॅशन शो चे टॉपर होते दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर. यांनी हातात हात घेऊन रॅम्पवॉक केला. पण त्याशिवाय इतर स्टार्सनेही रेड कारपेटवर आपला जलवा दाखवला. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हीने डिजाईनर मनीष मल्‍होत्राने डिजाईन केलेली सुंदर सफेद साडी घातली होती. तर कृती पीच कलरच्या लेहंग्यात दिसली.  

2/8

Ranbir and Deepika weren’t the only stars who dazzled at Manish Malhotra’s show

Ranbir and Deepika weren’t the only stars who dazzled at Manish Malhotra’s show

टी.व्ही. ते सिनेमा असा प्रवास करणारी अभिनेत्री मौनी रॉय देखील या शो मध्ये सहभागी झाली होती. मौनीने ग्रे रंगाची सुंदर साडी परिधान केली होती. तर अभिनेत्री संजीदा शेखने रेड गाऊन घातला होता.  

3/8

Ranbir and Deepika weren’t the only stars who dazzled at Manish Malhotra’s show

Ranbir and Deepika weren’t the only stars who dazzled at Manish Malhotra’s show

गायिका-अभिनेत्री युलिया वेंतूर मरुन रंगाच्या साडीत अत्यंत सुंदर दिसत होती. तर सोनाली बेंद्रे या शो मध्ये मनीष मल्‍होत्राने डिजाईन केलेल्या सुंदर गाऊनमध्ये रेड कारपेटवर अवतरली.  

4/8

Ranbir and Deepika weren’t the only stars who dazzled at Manish Malhotra’s show

Ranbir and Deepika weren’t the only stars who dazzled at Manish Malhotra’s show

सोनू के टीटू की स्वीटी या सिनेमातून चर्चेत आलेली अभिनेत्री नुसरत भरुचने सुंदर साडी परिधान केली होती. ब्रॉन्‍ज रंगाच्या साडीत ती अतिशय खुलून दिसत होती.  

5/8

Ranbir and Deepika weren’t the only stars who dazzled at Manish Malhotra’s show

Ranbir and Deepika weren’t the only stars who dazzled at Manish Malhotra’s show

मिजवा २०१८ च्या रेड कारपेटवर अभिनेत्री सियामी खेर आणि यामी गौतमचा हटके लूक पाहायला मिळाला.  

6/8

Ranbir and Deepika weren’t the only stars who dazzled at Manish Malhotra’s show

Ranbir and Deepika weren’t the only stars who dazzled at Manish Malhotra’s show

रेस ३ मध्ये सलमानसोबत झळकलेला अभिनेता साकिब सलीमचा ब्लॅक लूक. तर फुकरे रिटर्न्‍स फेम पुलकित सम्राटचा ब्लॅक अॅण्ड व्हाईट लूक.

7/8

Ranbir and Deepika weren’t the only stars who dazzled at Manish Malhotra’s show

Ranbir and Deepika weren’t the only stars who dazzled at Manish Malhotra’s show

काजोलची बहीण आणि अभिनेत्री तनीषा मुखर्जी सध्या तिच्या फिटनेससाठी चर्चेत आहे. रेड कारपेटवरील तिचा हा खास अंदाज...  

8/8

Ranbir and Deepika weren’t the only stars who dazzled at Manish Malhotra’s show

Ranbir and Deepika weren’t the only stars who dazzled at Manish Malhotra’s show

मिजवा फॅशन शो चे हे ९ वे एडिशन होते. हा फॅशन शो शबाना आझमीच्या एनजीओ मिजवा व्हेलफेअर सोसायटी द्वारा आयोजित करण्यात आले आहे. यात दरवर्षी सेलिब्रेटींजचा जलवा पाहायला मिळतो. फॅशन शो मध्ये अभिनेत्री नंदिता दास, तनिष्ठा चटर्जी आणि राहुल बोस. (फोटो सौजन्य- Yogen Shah)