किती गोड! बाबा रणबीरच्या कुशीत खेळताना दिसली बेबी राहा कपूर, पाहा PHOTO
सोशल मीडियावर स्टारकिड्स नेहमीच चर्चेत असतात. तैमूर, जेह, वामिका यांसोबतच आणखी एका स्टरकिडची भर पडली आहे. ती म्हणजे, रणबीर-आलियाची मुलगी राहा कपूर. ख्रिसमसच्या दिवशीच रणबीर-आलियाने त्यांच्या मुलीची पहिली झलक दाखवली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा रणबीरच्या कुशीत बसलेल्या राहाचे गोंडस फोटो व्हायरल झाले आहेत.
Raha Kapoor Photo: सोशल मीडियावर स्टारकिड्स नेहमीच चर्चेत असतात. तैमूर, जेह, वामिका यांसोबतच आणखी एका स्टरकिडची भर पडली आहे. ती म्हणजे, रणबीर-आलियाची मुलगी राहा कपूर. ख्रिसमसच्या दिवशीच रणबीर-आलियाने त्यांच्या मुलीची पहिली झलक दाखवली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा रणबीरच्या कुशीत बसलेल्या राहाचे गोंडस फोटो व्हायरल झाले आहेत.
किती गोड! बाबा रणबीरच्या कुशीत खेळताना दिसली बेबी राहा कपूर, पाहा PHOTO
![किती गोड! बाबा रणबीरच्या कुशीत खेळताना दिसली बेबी राहा कपूर, पाहा PHOTO Ranbir Kapoor Alia Bhatt Raha kapoor spotted at Mumbai cute photo](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/05/689041-rahag1.jpg)
न्यू इयर
![न्यू इयर Ranbir Kapoor Alia Bhatt Raha kapoor spotted at Mumbai cute photo](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/05/689040-2564275-a991040a-2628-4d57-83be-b20809b52d4f.jpg)
रणबीरच्या कुशीत राहा
![रणबीरच्या कुशीत राहा Ranbir Kapoor Alia Bhatt Raha kapoor spotted at Mumbai cute photo](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/05/689038-2564276-8f070ea4-df33-446b-8b33-1db63c3238cc.jpg)
कुल डॅडी
![कुल डॅडी Ranbir Kapoor Alia Bhatt Raha kapoor spotted at Mumbai cute photo](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/05/689036-rahag5.jpg)