वादळी वाऱ्यांसह ढग दाटूनी येतात.....

Jun 01, 2020, 11:00 AM IST
1/7

वादळी वाऱ्यांसह ढग दाटूनी येतात.....

हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात सतक्रता पाळण्यात येत आहे. (छाया सौजन्य- प्रणव पोळेकर) 

2/7

वादळी वाऱ्यांसह ढग दाटूनी येतात.....

३ आणि ४ जून दरम्यान, देण्यात आलेला चक्रीवादळचा इशारा पाहता या भागात एनडीआरएफ आणि प्रशासनाकडून शक्य ती सर्व काळजी घेण्यात येत आहे. (छाया सौजन्य- प्रणव पोळेकर) 

3/7

वादळी वाऱ्यांसह ढग दाटूनी येतात.....

समुद्र सध्या शांत असला तरीही चक्रीवादळाचा इशारा पाहता कधीही उधाण येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (छाया सौजन्य- प्रणव पोळेकर) 

4/7

वादळी वाऱ्यांसह ढग दाटूनी येतात.....

सोमवारी सकाळच्या सुमारास ज्याप्रमाणे मुंबई आणि नजीकच्या परिसरात पावसाच्या सरी बरसल्या. (छाया सौजन्य- प्रणव पोळेकर) 

5/7

वादळी वाऱ्यांसह ढग दाटूनी येतात.....

रत्नागिरी आणि कोकण किनारपट्टीच्या इतर भागांमध्येही पावसाळी वातावरण पाहायला मिळालं. (छाया सौजन्य- प्रणव पोळेकर) 

6/7

वादळी वाऱ्यांसह ढग दाटूनी येतात.....

मान्सूनपूर्व सरी बरसल्यामुळं या भागामध्ये वातावरणात गारवा निर्माण झालं. (छाया सौजन्य- प्रणव पोळेकर)   

7/7

वादळी वाऱ्यांसह ढग दाटूनी येतात.....

एकंदरच सध्याचं वातावरण आणि हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला अंदाज पाहता पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातही मान्सूनच्या सरी बरसण्याची चिन्हं नाकारता येत नाहीत. (छाया सौजन्य- प्रणव पोळेकर)