ती पोस्ट.... ते नातं... ; Rishabh Pant - Urvashi Rautela खरंच रिलेशनशिपमध्ये?
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारचा दिल्लीहून घरी परतत असताना भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रुडकीच्या नारसन गावाच्या सीमेवर ऋषभ पंतच्या कारचा हा अपघात झाला. या अपघातात पंत हा गंभीर जखमी झाला असून त्याला दिल्लीला हलवण्यात आले आहे. हा अपघात इतका भयंकर होता पंतच्या कारचा अक्षरशः कोळसा झाला आहे. दरम्यान, त्यानंतर त्या सगळ्यांचे लक्ष हे अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या (Urvashi Rautela) पोस्टनं वेधले आहे.
1/5

2/5

3/5

4/5
