साश्रू नयनांनी ऋषी कपूर यांना निरोप...
बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांनी गुरुवारी जगाचा निरोप घेतला. वयाच्या 67व्या वर्षी त्याचं निधन झालं.
ऋषी कपूर यांना बुधवारी सकाळी अचानक तब्येत बिघडल्याने एच.एन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र गुरुवारी सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या दोन वर्षांपासून ते ल्यूकेमियाशी (leukemia) झुंज देत होते.
2/5

3/5

4/5
