आता तरी देवा मला पावशील का? वर्ल्ड कपआधी रोहित शर्मा तिरुपती बालाजी दर्शनला; पाहा Video
Rohit Sharma Visits Tirupati Balaji Temple: कॅप्टन रोहित शर्मा याने एशिया कप 2023 आधी तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं. त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
Rohit Sharma at the Tirupati Balaji Temple: आशिया कपला येत्या 30 सप्टेंबरपासून सुरूवात होत आहे. तर येत्या 2 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जाईल. त्याआधी आता भारतीय खेळाडूंनी देवदर्शनला सुरूवात केली आहे.
1/5
रोहित शर्मा तिरुपती बालाजी मंदिरात

2/5
चाहत्यांनी मंदिरात गर्दी

3/5
रोहित शर्मा

4/5
वर्ल्ड कप 2019
