Sachin Tendulkar : हिंदी दिनानिमित्त सचिनने क्रिकेटशी संबंधित विचारला 'हा' प्रश्न, पाहा तुम्हाला उत्तर येतंय का?

दरवर्षी 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. हिंदीचे महत्त्व समजावून त्याचा प्रचार व्हावा या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

| Sep 14, 2023, 14:39 PM IST

Sachin Tendulkar on Hindi Diwas : दरवर्षी 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. हिंदीचे महत्त्व समजावून त्याचा प्रचार व्हावा या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

1/5

दरम्यान हिंदी दिनानिमित्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर चाहत्यांना एक प्रश्न विचारला आहे.

2/5

यावेळी सचिनने इंग्रजीतील असे 4 क्रिकेट शब्द निवडलेत आणि त्यांचा हिंदीत अर्थ सांगायचं चॅलेंज दिलं आहे.   

3/5

सचिनच्या या प्रश्नावर चाहत्यांकडून अनेक प्रतिक्रिया येतायत. सचिनने हिंदीत विचारलेल्या शब्द अंपायर, विकेटकीपर, फील्डर आणि हेलमेट हे 4 आहेत.

4/5

दरम्यान अंपायरला हिंदीमध्ये विपंच, निर्णायक म्हटलं जातं. तर विकेटकीपरला यष्टि-रक्षक, फिल्डरला क्षेत्ररक्षक आणि हेल्मेटला शिरस्त्राण असं हिंदीमध्ये म्हटलं जातं.

5/5

दरम्यान सचिनच्या या पोस्टवर मुंबई इंडियन्सच्या ऑफिशियल फॅन पेजने देखील कमेंट करत उत्तर दिलंय.