1/7

दरवर्षी चातकाप्रमाणं आषाढी एकादशी आणि ला़डक्या विठुरायाच्या भेटीला जाण्याची वाट पाहणाऱ्या वारकरी मंडळींमध्ये कमालीचा उत्साह आणि तितकीच उत्सुकता पाहायला मिळते. पण, यंदाच्या वर्षी मात्र त्यांच्या या भक्तिमय उत्साहावर कोरोना व्हायरसचं सावट आहे. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी विठुरायाच्या भेटीसाठी निघणाऱ्या संतांच्या पालख्यांची परंपराही खंडित झाल्याचं पाहायला मिळत आहे.
2/7

3/7

4/7

6/7
