Rinku Rajguru : आर्चीला पाहून परश्या पुन्हा 'सैराट'; रिंकूच्या फोटोवर आकाश म्हणतो...
Rinku Rajguru : 2016 साली प्रदर्शित झालेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले होते. या चित्रपटातील गाणीही हिट झाली होती. याच चित्रपटातून अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. सैराटमुळे रिंकू प्रसिद्धीझोतात आली होती. या चित्रपटामुळे तिने यशाचं शिखर गाठलं होतं. सैराट नंतर झुंड या चित्रपटात आकाश आणि रिंकूची जोडी दिसली. रिंकू आणि आकाश यांच्यात चांगली मैत्री असून रिंकूने नुकतेच सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. त्यावर आकाश ठोसरच्या कमेंटनं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं....



