दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर, World Cup मध्ये केली कॉमेंट्री, आज इंग्लंडला बनवलं विश्वविजेता
इंग्लंड टीमने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत टी-20 वर्ल्ड कप 2022 आपल्या नावावर केला आहे. या स्पर्धेमध्ये अनेक चुरशीचे सामने पाहायला मिळाले. सर्व टीम तयारीनिशी मैदानात उतरल्या होत्या. अखेर यंदाच्या वर्षीचा टी-20 चॅम्पियन इंग्लंड टीम ठरलीये. अंतिम सामन्यानंतर 'मॅन ऑफ द टूर्नामेंट' आणि 'मॅन ऑफ द मॅच' दोन्ही पुरस्कार मिळवणारा सॅम करन हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. जाणून घेऊया त्याच्याविषयीच्या काही खास गोष्टी.
1/5

2/5

3/5

4/5
