महाराष्ट्रातील सर्वात खोल दरी सांधण व्हॅली, सूर्य प्रकाशही पोहचत नाही जमिनीपर्यंत; ट्रेकिंग करताना हात पाय थरथरतात
महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कुशीत लपलेली अनेक ठिकाणे नेहमीच पर्यटकांना भूरळ घालत असतात. यारैकीच एक आहे ती सांधण व्हॅली (Sandhan Valley). ही खोल दरी ट्रेकर्ससह इतर भटक्यांनाही मोहात पाडते. मात्र, ही दरी तितकीच धोकादायक देखील आहे.
Sandhan Valley trek near Dhmadnagar : महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कुशीत लपलेली अनेक ठिकाणे नेहमीच पर्यटकांना भूरळ घालत असतात. यारैकीच एक आहे ती सांधण व्हॅली (Sandhan Valley). ही खोल दरी ट्रेकर्ससह इतर भटक्यांनाही मोहात पाडते. मात्र, ही दरी तितकीच धोकादायक देखील आहे.





