महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन स्थळ जे दिवसभरात फक्त 30 मिनिटांसाठी खुलं असतं; कोकणातील छुप बेट
कोकणातील अनोखं ठिकाण जिथं नदी आणि सागराची भेट होते. हे ठिकाण दिवसभरात फक्त 30 मिनिटच सुरु असते.
वनिता कांबळे
| Nov 29, 2024, 23:59 PM IST
Sangam Seagull island at Devbag Beach : कोकणातील अथांग समुद्र किनारे जगभरातील पर्यटकांना भुरळ घालतात. कोकणातील समुद्र किनारे जितके सुंदर आहेत तितकेच ते वैशिष्ट्यपूर्ण देखील आहेत. यापैकीच एक आहे तो सिंधुदुर्ग मधील देवबाग समुद्र किनारा. येथे नदी आणि समुद्राचा संगम होतो. मात्र, इथं कधीही जाता येत नाही. एका ठराविक वेळेतच येथे जावे लागते.
1/7

2/7

3/7

4/7

5/7

6/7
