SBI मुलींसाठी 'खास' देत आहे 15 लाख रुपये, तुम्ही तिच्या लग्न-शिक्षणावर करु शकता खर्च
State Bank Of India : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने मुलींसाठी एक विशेष सुविधा सुरु केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण 15 लाख रुपये मिळत आहेत. ही योजना तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी किंवा कुठेही शिक्षणासाठी वापरु शकता. स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे मुलींसाठी एक विशेष योजना चालवली जात असून, त्याअंतर्गत ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
Surendra Gangan
| Jun 07, 2023, 08:59 AM IST
1/5

2/5

3/5

4/5
