पर्सनल लोन घ्यायचंय, पण कोणती बँक परवडेल? पाहा सर्व बँकाचे व्याजदर व EMI
अचानक पैशांची गरज पडल्यास बँकेकडून कर्ज घेणे हा पर्याय आहे. अशावेळी बँक पर्सनल लोन हा अशावेळी सोप्पा पर्याय आहे. जर तुम्ही देखील पर्सनल लोन घेण्याचा विचार करत आहात तर तुम्हाला बँकेच्या प्रोसेसिंग फीबाबतही माहिती असायला हवी. बँका सामान्यतः पर्सनल लोनवर व्याज जास्त घेतात. अनेकदा व्याजदर तुमच्या क्रेडिट स्कोअर आणि तुम्ही कुठे नोकरी करतात यावर आधारित असतो. तर जाणून घेऊया कोणत्या बँका किती व्याजदर देतात.
Personal Loan Calculator: अचानक पैशांची गरज पडल्यास बँकेकडून कर्ज घेणे हा पर्याय आहे. अशावेळी बँक पर्सनल लोन हा अशावेळी सोप्पा पर्याय आहे. जर तुम्ही देखील पर्सनल लोन घेण्याचा विचार करत आहात तर तुम्हाला बँकेच्या प्रोसेसिंग फीबाबतही माहिती असायला हवी. बँका सामान्यतः पर्सनल लोनवर व्याज जास्त घेतात. अनेकदा व्याजदर तुमच्या क्रेडिट स्कोअर आणि तुम्ही कुठे नोकरी करतात यावर आधारित असतो. तर जाणून घेऊया कोणत्या बँका किती व्याजदर देतात.
आयसीआयसीआय बँक
![आयसीआयसीआय बँक sbi to pnb hdfc to icici bank personal loan interest rate and calculat your monthly emi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/24/698206-2598243-icici-bank.jpg)
एचडीएफसी बँक
![एचडीएफसी बँक sbi to pnb hdfc to icici bank personal loan interest rate and calculat your monthly emi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/24/698205-2598245-hdfc-bank.jpg)
स्टेट बँक ऑफ इंडिया
![स्टेट बँक ऑफ इंडिया sbi to pnb hdfc to icici bank personal loan interest rate and calculat your monthly emi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/24/698204-2598246-sbi.jpg)
बँक ऑफ बडोदा
![बँक ऑफ बडोदा sbi to pnb hdfc to icici bank personal loan interest rate and calculat your monthly emi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/24/698203-2598248-bankofbaroda.jpg)
पीएनबी बँक
![पीएनबी बँक sbi to pnb hdfc to icici bank personal loan interest rate and calculat your monthly emi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/24/698202-2598249-pnb.jpg)
कोटक महिंद्रा बँक
![कोटक महिंद्रा बँक sbi to pnb hdfc to icici bank personal loan interest rate and calculat your monthly emi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/24/698201-2598251-kotak-mahindra-bank.jpg)
अॅक्सिस बँक
![अॅक्सिस बँक sbi to pnb hdfc to icici bank personal loan interest rate and calculat your monthly emi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/24/698200-2598256-axis-bank1.jpg)
EMI किती भरावा लागणार?
![EMI किती भरावा लागणार? sbi to pnb hdfc to icici bank personal loan interest rate and calculat your monthly emi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/01/24/698199-2598259-money1.jpg)