मोठ्या पडद्यावरचे 'समलैंगिक संबंध'
भारतात आज समलैंगिकतेवर सुप्रीम कोर्टानं एक ऐतिहासिक निर्णय सुनावलाय. सुप्रीम कोर्टानं आयपीसी कलम 377 हा अवैध ठरवत समलैंगिकता हा गुन्हा नसल्याचा निर्वाळा दिलाय.
भारतात आज समलैंगिकतेवर सुप्रीम कोर्टानं एक ऐतिहासिक निर्णय सुनावलाय. सुप्रीम कोर्टानं आयपीसी कलम 377 हा अवैध ठरवत समलैंगिकता हा गुन्हा नसल्याचा निर्वाळा दिलाय.
1/8
फायर
कोर्टानं हा निर्णय आज दिला असला तरी जवळपास 20 वर्षांपूर्वी अर्थात 1998 साली दिग्दर्शक दीपा मेहता यांनी समलैंगिकतेवर आधारित 'फायर' सिनेमा हा सिनेमा प्रेक्षकांसमोर आणला होता. परंतु, दोन स्त्रियांच्या संबंधांवर आधारित असलेला हा सिनेमा समाजाला रुचला नव्हता. भारतीय सभ्यतेला धक्का लावणारा सिनेमा असल्याचं सांगत याचा विरोध करण्यात आला... सिनेमा बॅन करण्यात आला... सिनेमागृहांत तोडफोड करण्यात आली... इतकंच नाही तर या सिनेमात मुख्य भूमिका निभावणाऱ्या शबाना आझमी आणि नंदिता दास यांना जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या.
2/8
माय ब्रदर निखिल
3/8
अनफ्रीडम
4/8
अलीगढ
5/8
आय एम
6/8
कपूर अॅन्ड सन्स
7/8