विवाहित असूनही 'हे' कलाकार दुसऱ्या व्यक्तीवर भाळले....; यादीतलं चौथं नाव धक्कादायक
बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे विवाहित असूनही अभिनेत्रींच्या प्रेमात पडले आणि त्यांचे Extra Marital Affiar मुळे चर्चेत आले होते. यापैकी अनेक कलाकारांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि गर्लफ्रेंडशी लग्न केले किंवा त्यांच्या या विवाहबाह्य संबंधांमुळे त्यांच्या पत्नीसोबतचे नाते बिघडले. चला जाणून घेऊया कोण आहेत हे सेलिब्रिटी...
1/5

शाहरुख (Shahrukh Khan) खाननं प्रियांका चोप्रासोबत (Priyanka Chopra) अनेक चित्रपटांमध्ये काम केले. दोघांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसोबतच ऑफ स्क्रिन केमिस्ट्रीही चर्चेत आली. शाहरुखच्या विवाहबाह्य संबंधाच्या बातम्यांमुळे त्याची पत्नी गौरी खानला असुरक्षित भील होऊ लागले होते. त्यानंतर तिनं शाहरुखला प्रियांकापासून लांब राहण्यास सांगितले. इतकंच काय तर तिच्यासोबत चित्रपटात काम न करण्यास नकारही दिला. त्यानंतर शाहरुख आणि प्रियांका कधीच एकत्र दिसले नाही.
2/5

3/5

राज बब्बर (Raj Babbar) यांचे पहिले लग्न नादिरा बब्बरसोबत झाले होते. दोघेही आपल्या संसारात सुखी होते, पण नंतर चित्रपटात काम करत असताना राज बब्बर हे स्मिता पाटील (Smita Patil) यांच्या जवळ आले आणि त्यांनी स्मिता पाटील यांच्यासोबत लग्न केले. गरोदरपणात स्मिता यांचे निधन झाले आणि राज त्यांच्या पहिल्या पत्नीकडे परतले.
4/5
